अर्थ : सौंदर्याने युक्त असणे.
उदाहरणे :
हिमालय पर्वत जणू भारत मातेच्या डोक्यावर मुकुट म्हणून सुशोभित आहे.
समानार्थी : शोभायुक्त असणे, शोभिवंत असणे
सुशोभित असणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sushobhit asne samanarthi shabd in Marathi.